नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ६००० रुपये मिळणार पुढील आठवड्यात सहा हजार रुपये यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणारे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत खात्यात जमा होणार ६००० त्यासाठी नक्की लेशेतकरी बांधवांनो सर्वप्रथम माहिती समजून घ्या पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी अनुदेय 25% अग्रीम रक्कम पुढील आठवड्यात व्यतिरित करण्यात येणार असून या माध्यमातून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार ते सहा हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो ही दिवाळी भेट असणारे खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे गरीबाचे पिके नगदी उत्पन्न देणारी असल्यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मुख्य म्हणजे याच पिकावर अवलंबून असते महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह विमा प्रतिनिधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाहणी मध्ये जिल्ह्यातील 40 महसूल मंडळात पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी याबाबत अधिसूचना जारी केली होती या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात अग्री म पिक विमा रक्कम जी आहे ती व्यतिरिक्त केले जाणार आहे.