ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकीट

ST मध्ये महिलांना

राज्यामध्ये ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकट दिले जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. राज्यामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पांत नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये एक मोठा निर्णय म्हणजे राज्यात एसटीत महिलांना आता सर सकट अर्धे तकीट दिले जाणार आहे. या अगोदर एसटी प्रवासात फक्त … Read more