वर्षातून चार वेळा करता येणार मतदार नोंदणी
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार आहे त्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून … Read more