५० हजार अनुदान वाटप लवकरच होणार सुरु घोषणा झाली

५० हजार अनुदान वाटप

नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे. ५० हजार अनुदान वाटप लवकरच होणार सुरु. तर हा लाभ कधी आणि कसा मिळणार आहे यासंबंधी पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडत आहेत त्यांना ५० हजार अनुदान वाटप केले जाणार आहे. या संदर्भातील जि. आर. देखील काही दिवसापूर्वी काढण्यात … Read more