मातोश्री पाणंद रस्ता योजना अंतर्गत मिळणार शेतात जाण्यासाठी

मित्रांनो नुकताच एक जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. तो जी आर आपण काय आहे तो आपण बघणार आहे.तर मित्रांनो हा जी आर असा आहे मातोश्री पाणंद रस्ता योजना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी या योजनेंतर्गत रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. रस्ता निर्माण करण्यासंदर्भातील या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे … Read more