मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरू असा करा अर्ज.

मिरची कांडप मशीन ऑनलाईन

शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषदेच्या वतीने मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास उत्सुक असाल तर एमजी लगेच करा. आता तुमचा प्रश्न असेल की अर्ज कसा करायचा आणि कुठ करायचा? याचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत. जालना जिल्हा परिषदेच्या वतीने मिरची … Read more