डिजिटल हेल्थ कार्ड डाउनलोड करा काही मिनिटात

मित्रांनो तुम्ही भारतीय आहात तर मग डिजिटल हेल्थ कार्ड तुमच्यासाठी खूप उपयोग पडणार आहे. मित्रांनो हे डिजिटल हेल्थ कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोठेही जयाची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल वरून हे कार्ड डाउनलोड करू शकता. हे कार्ड कशे काढावे त्याची संपूर्ण आणि सोपी माहिती खालील लेखात दिलेली आहे. डिजिटल हेल्थ कार्ड कशे काढावे याअगोदर आपण त्याचे फायदे जाणून घेऊया

डिजिटल हेल्थ कार्ड कार्डचे फायदे

  • तुमच्या आजारा संबधी संपूर्ण माहिती एकाच आयडीवर उपलब्ध असल्यामुळे डॉक्टरांना आजाराचे निदान करण्यास मदत मिळेल.
  • तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहितीचे digitalization केले जाणार आहे म्हणजेच हि माहिती ऑनलाईन platforms वर जतन केली जाणार आहे.
  • तुम्हाला जर एखादी बिमारी झालेली असेल तर त्या आजाराचे निदान करण्यासाठी कोणता उपचार करण्यात आला होता हि माहिती तुमच्या हेल्थ आयडीवरून समजेल
  • health id card मध्ये तुमच्या आरोग्यासंबधीचा संपूर्ण डाटा असल्यामुळे कमी वेळेत निदान होण्यास मदत मिळेल.
  • ज्या प्रमाणे आधार कार्ड टाकल्यावर संपूर्ण माहिती मिळते अगदी तसाच प्रकारे तुमच्या health id card वरील नंबर टाकल्यावर संपूर्ण माहिती मिळणार आहे.
डिजिटल हेल्थ कार्ड

डिजिटल हेल्थ कार्ड काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा

  • तुमच्या मोबाईलमधील  ब्राउजर उघडा.
  • ब्राउजरच्या सर्च बारमध्ये ndhm.gov.in टाईप करा.
  • national health authority official website तुमच्या मोबाईलवर ओपन होईल.
  • अपनी हेल्थ आयडी बनाए या बटनावर टच करा.
  • Generate your health ID या पर्यायाच्याखाली Generate via Aadhar या बटनावर क्लिक करा.बटनावर क्लिक करा.
  • आधार कार्ड व मॅन्युअली आशा डॉन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रजिष्ट्रेशन करू शकता.
  • तुमचा आधार नंबर दिलेल्या चौकटीत टाका. I agree या चौकटीमध्ये चेक करून सबमिट या बटनाला टच करा.
  • तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक otp येइल तो आधार otp या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट या बटनाला टच करा.
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट या बटनावर टच करा. जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर टच कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलवर एक opt येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि परत एकदा सबमिट या बटनावर टच करा.

कामाची योजना सातबारा दुरुस्ती आता ऑनलाईन स्वतः करा दुरुस्त.


तुमच्या आधारशी संबधित पूर्ण माहिती दिसेल.

  • जसे हि तुम्ही मोबाईलवरील otp दिलेल्या चौकटीमध्ये टाकाल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमच्या आधार कार्ड संबधित माहिती दिसेल.
  • तुमचा health id card phr adress तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तो व्यवस्थित टाईप करा.
  • इमेल असणे खूपच आवश्यक आहे त्यामुळे तुमचा e mail address दिलेल्या चौकटीमध्ये व्यवस्थित टाईप करा.
  • सर्वात शेवटी दिलेल्या पर्यायामधून तुमचे राज्य निवडा आणि तुमचा जिल्हा निवडा.
  • सगळी माहिती व्यवस्थित सादर केल्यानंतर सबमिट या बटनावर टच करा. जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर टच कराल त्यावेळी तुमचे प्रोफाईल अपडेट झालेले असेल.
  • तुमचे डिजिटल हेल्थ आयडी कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • download health id card या बटनावर क्लिक करून हे कार्ड डाउनलोड करून घ्या.

Also Read This http://General knowledge in Marathi

Leave a comment