About us

शेतकर्यांना विविध योजनांची मोफत माहिती मिळावी यासाठी आम्ही शेती संबधित योजनांची माहिती देत आहोत. महाराष्ट्रातील बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना केवळ शासकीय योजनांची माहिती न मिळाल्यामुळे ते या योजनांपासून वंचित राहिलेले आहेत.About us योजना कामाची या वेबसाईटद्वारे शेतकरी बांधवाना विविध योजनांची माहिती देण्याचे काम आम्ही करत आहोत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती संबधित योजनांची … Read more