E shram card download करा फ्री आपल्या मोबाईलवर.

मित्रांनो तुम्हाला E shram card काढण्यासाठी बाहेर कुठे जाल तर तुमच्याकडून काही शुल्क आकारण्यात येते. तर मित्रांनो तुम्हाला काही शुल्क देण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः आपले E shram card काढू शकता ते पण निशुल्क. हे E shram card कसे काढायचे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आम्ही या खालील लेखामध्ये दिलेली आहे. तुम्ही जर गवंडी कामगार असाल, मिस्त्री असाल, घरकाम करत असाल, गाडीचे चालक असाल किंवा तुम्ही कोणतेही श्रमाचे काम करत असाल तर तुम्हाला ई श्रम कार्ड विषयी जाणून घेणे महत्वाचे आहे.

E shram card

योजना कामाची शेतकरी ट्रॅक्टर योजना अनुदान नवीन GR


E shram card ragisration process.

  • तुमच्या मोबाईलमधील वेबब्राउजरच्या सर्च बार मध्ये ई श्रम पोर्टल असे टाईप करा.
  • register.eshram.gov.in हि वेबसाईट ओपन झाल्यावर वेबसाईटला थोडे खाली स्क्रोल करा.
  • नोंदणी करण्यासाठी कोणकोणत्या बाबी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत त्या विषयी या वेबसाईटवर माहिती दिलेली असेल ती वाचून घ्या.
  • self registration असा एक पर्याय तुम्हाला या ई श्रम वेबसाईटवर दिसेल त्या खाली तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
  • कॅपचा कोड टाका.
  • epfo आणि esic नसल्याच्या पर्यायाला टच करून सिलेक्ट करा.
  • sent otp  या बटनाला टच करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाका.
  • आणि सबमिट या बटनाला टच करा.
  • सबमिट केल्यानंतर आधार नंबर टाका आणि नियम व अट स्वीकारून सादर करा म्हणजेच सबमिट या बटनाला टच करा.
  • जसेही सबमिट या बटनाला तुमची टच कराल त्यावेळी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि validate या बटनाला टच करा.
  • otp validate करताच तुम्ही ekyc दिसेल त्या खाली continue to other details असा पर्याय दिसेल त्या पर्यायाला टच करा.

आमच्याशी कनेक्ट व्हा.

e shram download process.

  • ई श्रम कार्ड संदर्भातील इतर माहिती भरा.
  • वयैक्तिक माहिती.
  • शैक्षणिक माहिती.
  • कौशल्य आणि हुद्दा.
  • बँकेचे तपशील.
  • भरलेल्या अर्जाची उजळणी करा.
  •  shram card डाउनलोड करा.

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा.

Leave a comment