Bandhkam kamgar safety kit

मित्रांनो तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहात का? असाल तुम्हालाही मिळेल Bandhkam kamgar safety kit म्हणजेच सुरक्षा संच. मित्रांनो आम्ही 2 दिवसा अगोदरच मध्यान्ह भोजन योजनेची माहिती तुम्हाला दिली होती.या योजनेमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एक वेळचे जेवण मिळते आणि आता बांधकाम कामगार सुरक्षा संच सुद्धा या कामगारंना मिळत आहे. याच safety kit बद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Bandhkam kamgar safety kit

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जे सुरक्षा संच safety kit मिळत आहे त्यामध्ये त्यामध्ये खालील साहित्य कामगारांना मिळते.

एक पत्र्याची मोठी पेटी असते आणि त्यामध्ये खलील साहित्य मिळते.

  • इमारतीवर काम करतांना लटकण्यासाठी लागणारा बेल्ट.
  • पाठीवर अडकवली जाणारी बॅग.
  • पाणी पिण्यासाठी लागणारी बॉटल.
  • काम करतांना घालण्यासाठी लागणारे जॅकेट.
  • हेल्मेट.
  • हातमोजे ( Hand Gloves ).
  • जेवणासाठी ४ कप्प्यांचा डबा.
  • सोलर टॉर्च.
  • सोलर चार्जर.
  • पायात घालण्यासाठी बूट.
  • मच्छरदाणी जाळी.
  • चटई ( mat )

safety kit मधील सामानाचा व्हिडिओ बघण्यासाठी येथे टच करा.

मित्रांनो बांधकाम योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन योजनासुद्धा राबवली जाते या योजनेआंतर्गत नोंदणीकृत कामगारांना एक वेळचे जेवण मिळत आहे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी खालील लिंक वर टच करा.

मध्यान्ह भोजन योजना

safety kit तुम्हालाही मिळू शकते या बरोबर आणखी ३२ योजनांचा घ्या लाभ

मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या ३२ योजनांचा लाभ मिळतो त्यातीलच Bandhkam kamgar safety kit हि एक योजना आहे. मित्रांनो तुम्ही अजूनही योजनेसाठी अर्ज केलेला नसे तर लगेच करा अर्ज तुम्हालाही मिळू शकतो या योजनेचा अर्ज अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर टच करा

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज

Leave a comment