ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी मिळणार करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार शेतकरी बंधुंनो तुम्हाला जर आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर मग तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. मित्रांनो ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी संदर्भातील जी आर दिनांक ८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

आज आपण या लेखामध्ये ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी आला या निधीविषयी जाणून घेणार आहोत.

ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी

अनेक शेतकरी बांधवाना शेत मशागतीची कामे करण्यासठी ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा असते परंतु निधी अभावी ते खरेदी करू शकत नाहीत.परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही कारण हे ट्रॅक्टर तुम्ही शासकीय अनुदानावर देखील खरेदी करू शकता. त्यामुळे ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी संदर्भातील संदर्भातील या जी आर विषयी माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

कृषी यांत्रिकीकरण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ९० कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ७५ कोटी निधी यापूर्वीच या योजनेसाठी देण्यात आलेला आहे. आता उर्वरित निधी म्हणजेच १५ कोटी रुपये वितरीत करण्याचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

शेतकरी बंधुंनो तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायच स्वप्न असेल तर मग ते आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आता ट्रॅक्टर घेण्यासाठी शासन अनुदान देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर हा शासन निर्णय दिनांक ८ मार्च २०२० रोजी प्रकाशित करण्यात आलेला असून कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी १५ कोटी निधी वितरीत करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

शासन निर्णय म्हणजेच जी आर बघण्यासाठी खालील शासन निर्णय या बटनावर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा लेख आम्ही अगोदरच टाकलेला आहे तो तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

विविध शासकीय अनुदानांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

येथे क्लिक करा शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.

Leave a comment