Download Aadhar Card Online in Marathi

मित्रांनो आता कुठलही सरकारी किंवा प्रयवेट काम असो ज्या ठिकाणी तुम्हाला ओळख दाखवायची असते त्या ठिकाणी लागणारा एक महत्वाचा दस्तावेज म्हणजे आपल आधार कार्ड. आणि एखाद तत्काळ काम असाल आणि त्यातच आपल आधार कार्ड हे हरवल तर मग आपली खूप तरमळ होत असे. पण आता आपण आपल आधार कार्ड केव्हाही आणि कोठेही बघू शकतो आणि डाउनलोडही करू शकतो तेही आपल्या मोबाईवर. How to Download AADHAR Card Online  हेच आपण आज या लेखात बघणार आहोत.

भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि एक भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड कडे पहिले जाते. त्याच बरोबर बँकेतील आर्थिक व्यवहारात हि आभार कार्ड ची खूप गरज भासते. थोडक्यात आधार एखाद्या व्यक्तीच्या पत्त्याचा आणि ओळखपत्राचा पुरावा आहे. तर आधार हा एक 12 अंकी क्रमांक आहे जो युनिक आयडेंटिफिकेशन थॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI ) जारी केला आहे.

आणखी हेही वाचा Aadhaar Card  Update online in Marathi

Download Aadhar Card Online खलील पद्धतीचा अवलंब करा

  • सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या Official वेबसाइट वर जावे लागेल नंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल. ( Official वेबसाइट – uidai.gov.in )
  • नंतर तुम्हाला थोड खाली स्क्रोल कराव लागेल व नंतर GET AADHAR वर क्लिक कराव लागेल.
  • GET AADHAR वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ ओपण होईल त्या वर DOWNLOAD AADHAR वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर EAADHAR चे OFFICIAL वेबपेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 14 अंकी ENROLMENT ID किंवा VIRTUAL ID टाकायचा आहे व CAPTCHA VERIFICATION कोड टाकून SEND OTP बटन वर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या आधार रजिस्टर नंबर वर तुम्हाला एक OTP म्हणजे One Time Password येईल तो टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुमच्या समोर तुमचे आधार कार्ड दिसेल ते तुम्हाला DOWNLOAD BUTTON वर क्लिक करून डाऊनलोड करता येईल.
  • डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे.
  • ओपन कराल त्यावेळेस ते ओपन करण्यासाठी तुम्हाला एक कोड टाकावा लागेल.
  • आधार कार्ड PDF चा पासवर्ड 8 अंकी/अक्षरी असतो.
  • आपल्या नावाची पहिली चार अक्षरे (आधार कार्ड वर असलेल्या नावानुसार) English CAPITAL Letters मध्ये आणि YYYY स्वरूपात असलेले जन्म वर्ष यांना एकत्र करून पासवर्ड तयार होईल.

उदा. तुमचे नाव Sachin Ramesh Tendulkar आहे आपले जन्म वर्ष 1973 आहे

आपला आधार कार्डचा पासवर्ड – SACH1973

विविध शासकीय योजनांच्या महितीसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा त्यासाठी खलील लिंक वर टच करा

आमच्याशी कनेक्ट व्हा

Leave a comment