भारतीय डाक विभाग भरती महाराष्ट्र सर्कल मध्ये ३०२६ जागांची

भारतीय डाक विभाग भरती महाराष्ट्र सर्कल पोस्ट ऑफिस मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली असून त्याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. यामध्ये उमेदवाराला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती व अर्ज करण्यासाठी कोणते उमेदवार पात्र आहे त्याची देखील माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करण्याची काय प्रक्रिया आहे, अर्ज कसा करायचा आहे, उमेदवाराला अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्याची देखील माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

महाराष्ट्रतील अनेक विध्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा अन्य परीक्षाची तयारी करतात आणि या विद्यार्थांना परीक्षा देण्यासाठी अभ्यास देखील खूप करावा लागतो.

पण आता जी पोस्ट ऑफिस मध्ये भरती निघाली आहे त्याची उमेदवाराला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.

या भरती मध्ये उमेदवाराने किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

या भरती साठी उमेदवाराला परीक्षा देण्याची आवश्यकता नाही या भरतीत उमेदवाराची निवड हि दहावीच्या टक्केवारी नुसार केली जाणार आहे त्याची या भरतीस उमेदवाराने दहावी पास उमेदवाराने अर्ज करणे फायदेशीर राहील.

कामाची योजना डीजल पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु.

भारतीय डाक विभाग भरती २०२२

भारतीय डाक विभागात एकूण ३०२६ जागांची भरती प्रक्रया सुरु करण्यात आली आहे त्याची उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.

या भरती उमेदवार दि. ०५ जून २०२२ पर्यंत अर्ज करू शकणार आहे, उमेदवाराने या भरती अर्ज करण्याच्या आधी आपली पात्रता व वय मर्यादा तपासून घेणे आवश्यक आहे.

चला तर जाणून घेऊया या भरतीची सविस्तर माहिती.

भारतीय डाक विभाग भरती पदाचे नाव व पसंख्या

हि भरती महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक (GDS) साठी होणार असून त्यामध्ये विविध पडे भरले जाणार आहे ते खालील प्रमाणे आहे.

  • (GDS) ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  • (GDS) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  • डाक सेवक

सर्व पदासाठी एकत्रित एकूण ३०२६ जागा भरल्या जाणार आहे.

वयाची अट

या भरतीस अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि ०५ जून २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे.

[SC/ST/साठी ०५ वर्षे सूट तर OBC सत्हो ०३ वर्षाची सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अर्ज करण्याची उमेदवाराने दहावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे व उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र असावे.

फीस

या भरती प्रक्रियेस अर्ज करण्यासाठी उमेदवाराला या अर्ज प्रक्रियेची काही फीस भरावी लागणार आहे ती जनरल/OBC/EWS सत्हो १०० रुपये असेल व SC/ST/PWD/महिला यांना कोणत्याही प्रकारची फीस नाही.

उमेदवाराला या भरतीस अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२२ आहे या कालावधीमध्ये उमेदवार केव्हाही आपला अर्ज भरू शकतो.

या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली जाहिरात देलेली आहे ती पहा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Apply online

Leave a comment