पॅन-आधार लिंक केले नाही आता भरावा लागणार दुप्पट दंड तुम्ही जर तुमचे पॅन-आधारशी लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण ज्या व्यक्तीचे पॅन-आधारशी लिंक नाही आशा व्यक्तींना आता दंड भरावा लागणार आहे.
हा दंड कसं भरावा लागणार आहे दंडपासून वाचण्यासाठी काय करावे लागणार आहे व पॅन-आधारशी कसे लिंक करावे लागणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती खाली बघूया.
मित्रांनो पॅन-आधारशी लिंक असणे ही खूप आवश्यक आहे कारण आज तुम्हाला कोणतेही शासकीय काम करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी पॅन किंवा आधार ची गरज पडते. त्यामुळे पॅन-आधारशी लिंक असणे खूप आवश्यक आहे.
हे देखील वाचा : Pan Card Apply Online असा करा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज
पॅन-आधार लिंक केले नाही मग भरावा लागेल दंड
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी सरकारने दीड वर्षापासून मोठी मोहीम राबवली आहे यासाठी अनेक वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.
मात्र आता मुदत संपल्यानंतर तुम्हाला पॅन व आधार कार्ड लिंक करायचे असेल तर दुप्पट दंड भरावा लागणार आहे.
त्यामुळे जेवढे लवकर होईल तेवडे लवकर पॅन आणि आधार लिंक करून घ्या कारण त्यानंतर पॅन आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे.
पॅन कार्ड आधारशी असे कर लिंक
- सर्वात अगोदर आयकर विभागाच्या नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा किंवा येथे क्लिक करा.
- पेज च्या तळाशी आधार लिंकवर क्लिक करा
- तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी क्लिक हेअर वर क्लिक करा.
- येथे आधार आणि पॅन डिटेल्स द्यावे लागतील.
- जर तुमचे पॅन हे आधारशी लिंक केलेले असतील तर तशी माहिती तुम्हाला तत्काळ तिथे मिळेल.
- तुमचे पॅन आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला वरील वेबसाइट वर होम पेज वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर आधार लिंक या पर्यायवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर पुढील माहिती भरून तुम्ही तुम्ही तुमचे आधार पॅन शी लिंक करू शकता.
कधी किती दंड होता
पॅन-आधार लिंक साथी 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये असा दंड ढेवण्यात आला होता.
आता पात्र 1 जुलै 2022 पासून तो दंड 1000 रुपये करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : सावित्रीबाई फुले घरकुल योजना आली १.२० लाख रुपये निधी मिळणार
असा भरावा लागेल दंड
- पॅन-आधार लिंककिंगसाठी https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp या पोर्टलला भेट द्या.
- पॅन-आधार लिंक रिकचेस्टसाठी CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा.
- tax applicable निवडा.
- मायनार हेड 500 फी आणि मेजर हेड 0021 [कंपन्याव्यतिरिक्त इन्कम टेक्स] अंतर्गत सिंगल चालनामध्ये फी भरणे सुनिश्चित करा.
- नेटबँकिंग, डेबिट कार्ड पेमेंटची पध्दत निवडा.
- पॅन क्रमांक प्रविष्ट करा. असेसमेंट ईयर निवडा. आणि पत्ता प्रविष्ट करा.
- केपच्या प्रविष्ट करा आणि प्रोसीड या बाटणवर क्लिक करा.
This was beautiful Admin. Thank you for your reflections.