नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामद्धे रब्बी हंगाम 2022-23 पिकांचे हमीभव केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे. याच महत्वाच्या अपडेट विषयी आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
चला तर एमजी मित्रांनो बघूया कोणत्या पिकाला काय हमीभव मिळाला
आणखी कामाची योजना पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 हजार
रब्बी हंगाम 2022-23 खालीलप्रमाणे हमीभव
- मोहरी
मोहरी या पिकासाठी 5050 रु च्या येवजी 5450 रु असा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. याच्या मध्ये 400 रु वाढ करण्यात आलेली आहे.
- सूर्यफूल
सूर्यफूलासाठी 5441 रु च्या येवजी 5650 रु असा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. याच्या मध्ये 209 रु वाढ करण्यात आलेली आहे.
- गहू
गहू या पिकासाठी 2015 रु च्या ऐवजी 2115 रु असा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. याच्या मध्ये 110 रु वाढ करण्यात आलेली आहे.
- बार्ली
बार्ली या पिकासाठी 1635 रु च्या ऐवजी 1735 रु असा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. याच्या मध्ये 100 रु वाढ करण्यात आलेली आहे.
- हरभरा
हरभरा या पिकासाठी 5230 रु च्या ऐवजी 5335 रु असा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. याच्या मध्ये 105 रु वाढ करण्यात आलेली आहे.
- मसूर
मसूर या पिकासाठी 5500 रु च्या येवजी 6000 रु प्रती क्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. याच्या मध्ये 500 रु वाढ करण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो वरीलप्रमाणे केंद्र सरकारने या रब्बी पिकास हमीभव दिलेला आहे.