आयुष्मान भारत योजना यादी pdf अशी करा डाउनलोड

जाणून घेवूयात कि आयुष्मान भारत योजना यादी pdf मध्ये डाउनलोड कशी करावी ayushman bharat yojana list pdf download. अंतर्गत विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नागरिकांना विविध आजारावर मोफत उपचार केले जातात. त्यामुळे या योजनेचा ग्रामीण भागातील नागरिकांना खूप फायदा मिळू शकतो.

अशावेळी तुमचे नाव आयुष्मान भारत योजना यादी मध्ये आहे किंवा नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हि यादी pdf मध्ये डाउनलोड कशी करावी या संदर्भात तुम्हाला माहिती असायला हवी.

आणखी कामाची योजना गोदाम बांधकाम योजना मिळणार साडेबारा लाखापर्यंत अनुदान अर्ज करा

आयुष्मान भारत योजना यादी डाऊनलोड करण्याची पद्धत.

आता जाणून घेवूयात कि आयुष्यमान भारत योजना यादी pdf मध्ये डाउनलोड कशी करावी ayushman bharat yojana list pdf download process.

  • तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुरळीत सुरु असल्याची खात्री करा.
  • त्यानंतर क्रोम किंवा कोणतेही ब्राउजर ओपन करा.
  • ब्राउजरच्या सर्च बारमध्ये aapke dwar ayushman असा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
  • वरील कीवर्ड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर aapke dwar ayushman हि वेबसाईट म्हणजेच national health authority हि ओपन झालेली असेल.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्या मोबाईल नंबरवर आलेला otp देखील टाकायचा आहे. सर्वात शेवटी कॅपचा कोड टाकून लॉगीन करायचे आहे.
  • लॉगीन केल्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडून सर्च करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या गावाची आयुष्मान भारत योजना यादी pdf यादी तुम्हाला दिसेल ती तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल ती डाउनलोड करून घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही हि यादी pdf मध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता.

आयुष्मान भारत योजना यादीत तुमचे नाव असेल तर तुमचा दवाखान्याचा खर्च कमी होणार आहे. सर्व सामान्य नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आजार झाला असेल तर त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नसतात.

उपचाराभावी रुग्ण दगावू देखील शकतो मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने अशा व्यक्तींकडे कोणताही उपाय उरत नाही.

अशावेळी तुम्ही जर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला मोफत उपचार मिळू शकतात. प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 34 आजारावर उपचार केले जातात.

Leave a comment