दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ च्या जी आरमध्ये नवीन घरकुल यादी आली असून यामध्ये कोणकोणत्या लाभार्थींचे नाव आहे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम मान्यता यादी आली असून लवकरच या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे.
जाणून घेवूयात कि कोणकोणत्या लाभार्थींचे नावे या घरकुल योजना यादीमध्ये आलेली आहेत.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत ज्या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी निधी मिळणार आहे त्यांची यादी या लेखाचं सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हि यादी बघू शकता.
आणखी कामाची योजना ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी आली पहा मोबाईल वर
नवीन घरकुल यादी आली जी. आर पहा
विमुक्त जाती व भटक्या जमाती या समाजातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत लाभार्थी यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
जिल्हा समिती हिंगोली यांनी सन 2022-23 मध्ये वाकोडी ता. कमळनुरी, जि हिंगोली येथील 40 लाभार्थी यांच्या दोन वसाहती यांची घरकुल यादी मंजूर झाली आहे.
ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
यामुळे सर्वसाधारण नागरिकांना घरकुल बांधणे शक्य होते. त्यामुळे अनेकजण आपल्याला घरकुल कधी मिळेल याकडे लक्ष ठेवून असतात.
अर्थात घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर तुमचे नाव घरकुल योजना यादीमध्ये येणे गरजेचे असते.
या यादीमध्ये तुमचे नाव आले कि मग शासनाच्या नियम व अटीनुसार लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे.
याच जी आरमध्ये हि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम मान्यता यादी देण्यात आलेली आहे.
जी आर च्या सर्वात शेवटच्या पेजवर हि यादी दिलेली आहे. खालील बटनावर क्लिक करा आणि जी आर बघून घ्या.
या यादीत तुमचे नाव आहे का चेक करा
वरील यादी ही हिंगोली जिल्ह्यातील असून या यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल तर
खाली दिलेली यादी चेक करून तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही ही चेक करू शकता.
parlhadjaiswal123@gmail.com