नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे आता सर्व नागरिकांना Gram panchayat Certificates ग्राम पंचायतचे सर्व दाखले घरबसल्या मिळणार मिळणार आहे.
मित्रांनो शासन maha e gram citizen connect app या आपच्या मदतीने ग्राम पंचायतीचे सर्व दाखले आपल्या मोबाइल मध्ये उपलब्ध करून देणार आहे.
Gram panchayat Certificates बघा कोणकोणत्या सुविधा मिळतील
या अॅपाच्या माध्यमातून गावकर्यांोना आणि त्याच बरोबर ग्राम पंचयात कर्मचार्यां ना खूप फायदा होणार आहे.
हे देखील वाचा : सोयाबीन 8700 कापूस 12700 मुख्यमंत्री शिष्टमंडळ नेणार
ग्रामपंचायतीचे सर्व दाखले घरपोच मिळणार
ग्रामपंचायत कार्यालयातून जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला, मालमत्ते संबंधित दाखले, तसेच घरपट्टी, पानी पट्टी कर भराणा करायचा असल्यास आता तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही.
त्यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-ई-ग्राम ॲप विकसित केले आहे
नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागतात. प्रत्येक वेळी आपली कागदपत्रे वेळवेवर मिळालेच याची खात्री नसते.
त्यामुळे शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना घाबसल्या अनेक सुविधा देण्यासाठी ही ऑप सुरू करण्यात आले आहे.
गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेथून तुम्ही ही ॲप डाउनलोड करू शकता आणि विविध कागदपत्रे घाबसल्या डाउनलोड करू शकता.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ग्रामपंचायतील होणार मदत
- आपल्या ग्रामपंचयातीमध्ये काम करत असलेले पदअधिकारी म्हणजेच सरपंच,उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची माहिती सुद्ध यात असणार आहे.
- याव्यतिरिक्त आपले सरकार सुविधा आणि सूचना पेटी असे वेगवेगळे पर्याय सुद्धा यात देण्यात आले आहे.
- या सर्व पर्यायचा वापर करून आपण आपल्या ग्रामपंचयातीमध्ये विवध सुविधाचा लाभ घेऊ शकता.
- या ॲप च्या माध्यमातून नागरिकांना मिळणारा गृहकर, पानी पट्टी व अन्य कर वसूल करणे सोपे होणार आहे.
- शिवाय ही वसूल होणारी रक्कन थेट ग्रामपंचयातीच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
maha e gram citizen connect app च्या माध्यमातून खलील सुविधा मिळणार आहे.
- जन्म प्रमाणपत्र
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- मृत्यू प्रमाणपत्र
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
- असेसमेंट उतारा मिळवण्यासाठी अर्ज
- अश्या वरील प्रकारच्या सुविधा आता नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलमध्येच मिळणार आहे. यामुळे गावकरी मंडळींचा खूप वेळ वाचणार आहे.
अशी करा नोंदणी
- हे ॲप डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी मोबाईल प्ले स्टोअर मध्ये जा येथे mahaegram Citizen Connect असा किवर्ड सर्च करा किंवा येथे लिक करा
- त्यानंतर ॲप डाउनलोड करा आपली संपूर्ण माहिती भरून लॉगिन करा.
- त्यानंतर तुम्हाला या ॲपच्या विविध सुविधाचा लाभ घेता येईल.