शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार दीडशे कोटी रुपये

नमस्कार शेतकरी बंधूंनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवरकच दीडशे कोटी जमा होणर आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान झाले होते त्यातील काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळाला तर काही शेतकऱ्यांना अजून देखील लाभ मिळालेला नाही.

ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाच लाभ मिळाला नाही त्यांना आता लाभ मिळणार आहेत्यासाठी तहसीलदार कार्यालयात याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

आणखी कामाची योजना गाळयुक्त शिवार योजना आता मागेल त्याला गाळ

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार अनुदान

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील आठवड्यात 150 कोटी 62 लाख रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे.

या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाची यादी व अन्य तपशील शासनाच्या लॉगिनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

सप्टेंबर ऑक्टोबर 2022 दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते नुकसान संदर्भात तहसीलदार कार्यालयातून पंचनामे करण्यात आले होते.

नुकसांनीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. 146 कोटी 56 लाख 44 हजार रुपयाची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली होती.

निश्चित झालेली रक्कम व व ऑक्टोबर 2022 मध्ये राहिलेले 4 कोटी 62 लाख रुपये असे एकूण 150 कोटी 62 लाख रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यासाठी शासनाने लॉगिन आयडी तयार केला आहे लॉगिन आयडी व त्याचा पासवर्ड संबंधित सहसीलदार यांना देण्यात आला आहे.

तहसीलदार सध्या लॉगिन आयडीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी अपलोड करीत आहे.

या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविल्या जाणार आहे पडताळणी करून पुन्हा ती यादी तहसीलदाराकडे पाठवली जाणार आहे.

मंजूर होऊन आलेली यादी तहसीलदार तलाठीमार्फत संबधित तालुक्यातील चावडीवर लावणार आहे.

त्यानुसार नुकसान भरपाईचे पैसे पुढील आठवड्यात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

हरकत असल्यास करता येणार तक्रार

नुकसान भरपाईसाठी पाठविण्यात आलेल्या यादीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी केली जाणार आहे.

तपासणीमध्ये नुकसान भरपाई मंजूर व नामजूर होणार आहे नामजूर झाल्यास किंवा अन्य अडचण असल्यास संबंधित सतसईलदराकडे अर्ज करता येणार आहे

सततच्या पावसामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये 1 लाख 26 हजार 351 क्षेत्र बाधित झाले आहे.

संबधित शेतकऱ्यांना 98 कोटी 27 लाख 62 हजार रूपयाच्या नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a comment