Anganwadi recruitment 2023 हजार महिलांना अंगणवाडीत नोकरी मिळणार आहे महाराष्ट्र दोन लाख पदांना मंजूरी देण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकणी जाणून घेऊया.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिले जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाचे सर्व अंगणवड्यामधील रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
ज्या महसुली गावात अंगणवाडी नाही येथे नवीन अंगणवाडी उभारली जाणार आहे त्यासाठी तब्बल 20 हजार 601 जुनी रिक्त पदे भरली जाणार आहे.
तसेच नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाडीमध्ये देखील खिड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहे.
आणखी कामाची योजना मुख्यमंत्री रोजगार योजना अंतर्गत 50 लाख घ्या व्यवसाय सुरु करा
Anganwadi recruitment 2023 महाराष्ट्रात दोन लाख पदाची मंजूरी
महाराष्ट्रात 97 हजार 475 अंगणवाडी सेविका तर 13 हजार 11 मिनी अंगणवाडी सेविका आणि 97 हजार 475 अंगणवाडी मदतनीस अशी 2 लाख 7 हजार पदे मंजूर आहे.
त्यापैकी 20 601 पदे ही रिक्त आहे आणि आणि ही पदे लवकरच भरली जाणार आहे.
नोव्हेंबर 2022 च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची 4 हजार 509,
मिनी अंगणवाडी सेविकांची 626 आणि अंगणवाडी मदतनीस यांची 15 हजार 466 असे एकूण 20 हजार 601 पदे रिक्त आहे. ही सर्व पदे मे महिन्या पर्यंत भरण्याचे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहे
12 उत्तीर्ण असल्यास भारती प्रक्रियेत घेता येणार भाग
नव्या भरती मध्ये अंगणवाडी सेविकांना किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
याशिवाय तिच्याकडे पदवी, पदव्यत्तर पदवी व उच्च अन्य शिक्षण असल्यास प्राधान्य दिले जाईल.
अन्य कोणतेही उच्च शिक्षण असल्यास भारती प्रक्रियेत त्या शिक्षणसाठी विशेष गुणाचा सारांश दिला जाणार आहे.
याशिवाय किमान 35 वर्षे ही वयोमार्यादा घालण्यात आली आहे संबंधित उमेदवार खेड्यातील स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून 20 हजार महिलाना मिळणार नोकरी
एकात्मिक बालविकास सेवा योजना या पुरस्कृत योजनेतून महाराष्ट्रात अंगणवाडया चालविल्या जाणार आहे.
त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणताना या सर्व अंगणवाडया अपडेट करण्यावर भर दिला जाणार आहे.
त्यामुळेच 2017 पासून रिक्त असेलेली 20 हजार पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या 31 मे पूर्वी अंगणवाडी सेविका अंगवडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांचे
पदे भरण्याचे निर्देश एकात्मिक बाल विकास विभागाने दिले आहे.
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा.
Online websites konty ahi
Kamachi garaj aahe
Khedkar rani rushikesh
Education -d el ed pass
12pass
Anganvadi sevika