नमस्कार शेतकरी बंधूंनो आज म्हणजेच दिनांक 27 फेब्रुवारी PM Kisan nidhi चा 13 वा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही शेतकर्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे.
तुम्हाला 13 वा हफ्ता मिळाला की नाही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर बघू शकता.
तर हा हफ्ता मोबाईलवर कसा बघायचा याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. पैसे आले का नाही हे बघण्यासाठी खलील पद्धत वापरा.
आणखी कामाची माहिती PM kisan Ekyc करणे आवश्यक नाहीतर मिळणार नाही मोदीचे पैसे
PM Kisan nidhi चा 13 वा हफ्ता आला का नाही बघा आपल्या मोबाईलवर
- सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमधील कोणतेही ब्राउजर ओपन करा.
- ब्राउजरच्या सर्च बारमध्ये pm kisan samman nidhi असा कीवर्ड टाका आणि शेअर करा.
- तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर https://pmkisan.gov.in/ हि वेबसाईट ओपन होईल.
- पेजला थोडे खालील स्क्रोल करा farmers corner या बटनावर क्लिक करा.
- या ठिकाणी दिसत असलेल्या beneficiary status या बटनावर क्लिक करा.
- त्यांनतर तुमचा आधार नंबर किंवा खाते क्रमांक टाका आणि Get Data या बटनावर क्लिक करा.
- जसे तुम्ही Get Data या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला आतापर्यंत किती हफ्ते मिळाले आहेत या संदर्भातील माहिती मिळेल.
- एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी pm किसान सन्मान निधीचा जरी
- 13 वा हफ्ता मिळत असला तरी तुमच्यासाठी हा १ ला दुसरा किंवा तिसरा हफ्ता असू शकतो
- 13 वा हफ्ताच्या स्टेट्स मध्ये Payment proceed असे लिहिलेले असेल तर समजून जा कि तुम्हाला लवकरच हा हफ्ता मिळणार आहे.