राज्यामध्ये ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकट दिले जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
राज्यामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पांत नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये एक मोठा निर्णय म्हणजे राज्यात एसटीत महिलांना आता सर सकट अर्धे तकीट दिले जाणार आहे.
या अगोदर एसटी प्रवासात फक्त जेष्ट नागरिकांना सवलत देण्यात आली होती परंतु आता या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार महिलाना सुद्धा अर्ध्या टिकीटात प्रवास करता येणार आहे.
यामध्ये महिलांना एसटी प्रवासात कोणत्याही प्रकारची अट घालण्यात आली नाही यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिला अर्ध्या तिकीटात प्रवास करू शकणार आहे.
आणखी कामाची योजना Beej Bhandwal Yojana बीज भांडवल कर्ज योजना
ST मध्ये महिलांना आता अर्धे तिकीट
७५ वर्षातील ज्येष्ट नागरिकांना मोफर एसटी प्रवास दिल्यानंतर राज्य शासनाने आता पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थ संकल्प सादर करताना महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचे राज्यातील महिलांनी स्वागत केले आहे १ एप्रिल पासून या निर्णयाची अंबलबाजवणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अद्याप आदेश जारी नाही
सध्या ७५ वर्षे वयोगटातील नागरिकांना मोफत प्रवास दिला जात आहे आता
महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला आहे.
याबाबचे आदेश अद्याप प्राशासनाला प्राप्त झाले नाही याबाबत आदेश आल्यानंतर याची अंबलबजावणी करण्यात येईल.
राज्यातील सर्वच महिलांना मिळणार अर्ध्या तिकीटाचा लाभ
राज्य शासनाने राज्यातील ज्येष्ट नागरिकांना एसटीत मोफत प्रवास सवलत दिली आहे त्याचा फायदा राज्यातील नागरिक घेतच आहे परंतु आता महिलाना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे.
यासाठी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
याचा फायदा राज्यातील सर्च महिलाना होणार आहे हे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले आहे.
राज्यातील लाखों महिलांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे
अधिक महितीसाठी बातमी वाचा