महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना मयत शेतकऱ्यांची कर्जमाफी

Mahatma Jyotiba Phule Debt Relief Scheme नमस्कार शेतकरी बांधवांनो महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि

मित्रांनो बरेच दिवसापासून या ठिकाणी देखील मयत वारसांचे देखील याद्या या ठिकाणी आलेल्या नव्हत्या

आणि आता शासनाने देखील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर देखील

या ठिकाणी नवीन याद्या अपलोड करण्यात आलेल्या आणि मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी अपलोड करण्यात आलेले आहे.

आणि महाराष्ट्र शासनाने किती यादी या ठिकाणी वारसांचे देखील याद्या अपलोड केलेल्या तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखकाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मित्रांनो बीड जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील सर्वप्रकरणी 5 जून पर्यंत निकाली काढण्याचे निर्देश या ठिकाणी शासनाने दिले

परंतु त्या नुसार काही जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या 507 वारसांची यादी शासन पोर्टलवर देखील अपलोड करण्यात आले असून

आणि संबंधित वारसांनी देखील या ठिकाणी 5 जून पर्यंत आपले आधार प्रमाणीकरण म्हणजेच आपली केवायसी करून घ्यावी.

असे सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे.

आणखी कामाची योजना Beej Bhandwal Yojana बीज भांडवल कर्ज योजना

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना

आणि त्यानंतर तुम्हाला संबंधित 507 वारसांना कर्जमाफीचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 94 हजार 947 शेतकऱ्यांची प्रकरणी अपलोड केली आहे.
2 लक्ष 78 हजार 257 शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकसह यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली.

आणि सहकार विभागामार्फत वेळोवेळी पाठपुरावा करूनही शेकडो शेतकऱ्यांची त्यांच्या आधार प्रमाणीकरण केलेले नव्हते.

प्रशासनाकडून वारंवार असे देखील आवाहन केले जात होते. पात्र व मंजुर शेतकरी या

ठिकाणी देखील परेशान झाले होते. आणि कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला.

परंतु यादीतील कर्जमाफी मिळालेली अनेक खातेदार या ठिकाणी देखील आढळून येत नसल्याने त्यांचा रकमा देण्यात अडचण येत होती. आणि साईट बंद असल्याने आधार प्रमाणीकरण या ठिकाणी देखील थांबले होते.

आणि बहुतांशी शेतकऱ्यांची स्थलांतरित असावेत असे मानले जात होत.

आधार प्रमाणीकरण ला आता विलंब नको.

तसे काही या ठिकाणी दगावले असतात असे समजले जात होते. दरम्यान संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय पातळीवर कार्यवाही करण्याचे आवाहन केले होते.

आणि क्रमांक प्रसिद्ध यादीत नाव असलेले शेतकरी मयत आहेत त्यांची माहिती शासनाकडे पाठवण्यात आली होती. यात 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला दरम्यान २५ मे रोजी शासनाच्या पोर्टलवर मयत शेतकऱ्यांची 507 वर्षांच्या यादी देखील अपलोड करण्यात आलेले आहे.

मित्रांनो जारी झालेल्या यात्रीनुसार मयत शेतकऱ्यांच्या संबंधित वारसांनी CSC सेवा केंद्र येथे जाऊन आपले आधार प्रमाणीकरण म्हणजेच एक केवायसी करून घ्यावी आणि आधार प्रमाणीकरण करण्याची तारीख तुम्हाला 5 जून अंतिम मदुत देण्यात आलेली आहे.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा

आणि त्यामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील या ठिकाणी देखील आता उशीर करू नये.

मित्रांनो त्यानंतर प्रामाणिककरण सुविधा बंद होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांनी आपले तातडीने आधार

प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी करून घ्यावी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याची आव्हान जिल्हा उपनिबंधक समुत जाधव यांनी केले आहे.

तर शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या याद्या म्हणजे त्या ठिकाणी देखील सध्या बीड जिल्ह्यातील या याद्या अपलोड करण्यात आलेल्या

आणि हळूहळू शाशन देखील प्रत्येक जिल्ह्यातील देखील अपलोड करणार आहे तसेच आपण आपल्या या साईटच्या माध्यमातून आपण देखील या ठिकाणी याद्या अपलोड करणार आहे.

त्या करिता मित्रांनो तुम्हाला आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. तिथे आपल्याला वेळोवेळी अपडेट देखील मिळत राहील.

अशाच नवीन माहितीसाठी योजना कामाची या वेबसाईटला नक्की भेटेल.

अधिकृत माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment