ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा यादीत आपले नाव पहा

E Pik Pahani list download 2023 ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना आता शासनाने अनुदान मिळणार आहे असे शासनाने जाहीर केले आहे.

E Pik Pahani list download : तुमच्या मोबाईलमधील ई-पीक पाहणी ची अँप ही ओपन करा जर ही अँप नसेल तर ही अँप तुम्ही गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून इंस्टॉल करून घ्या.

यानंतर अँप ओपन केल्यानंतर पर्यायातील तुमचं विभाग निवडा ई-पीक पाहणी .

यानंतर खातेदारांचे नाव निवडा.
४ अंकी संकेताक नंबर टाकून लॉगीन करा.हा संकेतांक नसेल तर खाली दिलेल्या “Forget” या पर्यायावर क्लिक करून संकेतांक पाहू शकता.
यानंतर या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसेल यापैकी पिक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करा.
यांनंतर तुम्हाला तुम्ही नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल.

Leave a comment