Pik Vima Tarikh शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याचे पैसे थेट जमा करण्यात येणार आहे त्यासाठी सरकारने मंत्री मंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. pik vima date list
शेतकऱ्यांना एन सणासुदीच्या दिवसामध्ये पैसे मिळणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी आनंदात असल्याचे दिसत आहे.
लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 25 टक्के पिक विमा रक्कम जमा होणार असून या संदर्भातील तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
Pik Vima Tarikh विम्याचे पैसे थेट खात्यात जमा होणार
शेतकऱ्यांना या वर्षी खूप मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे राज्यातील काही भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य शासनाने २५ टक्के विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.