हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या योजनाचा लाभ मिळणार hivali adhiveshn

hivali adhiveshn हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

दुष्काळी भागात मदत देण्यासाठी शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या कठोर अटी दूर कराव्यात अशी मागणी राजेश टोपे यांनी अधिवेशनात केली. hivali adhiveshn

शासनाने शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक खाते सक्तीचे केल्याने मागील दोन वर्षापसून शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे शासने या अटी दूर करून शेतकऱ्यांना थेट मदत करावी अशी मागणी त्याने केली.

त्याच बरोबर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी आणि अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे अशी देखील मागणी केली आहे.

जायकवाडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना पुरविण्यात यावे व अवकाळी पावसामुळे पिकाच्या नुकसानीची मदत त्यांना द्यावी. पिक विमा योजनेतील जाचक अटी दूर कराव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे.

या सर्व मागण्या शासने तात्काळ पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात करण्यात आली आहे.

Leave a comment