प्रधानमंत्री किसान योजनेचा १६ हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.
नव्या वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना केद्र सरकारकडून १६ व्या हप्त्याची भेट दिली जाणार आहे कारण फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान योजनेचा १६ हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये प्राधानमंत्री किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला होता १५ नोव्हेंबर रोजी देशभरातील ८ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १५ वा हप्ता जमा करण्यात आला होता.
आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १६ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यांना आता लवकरच १६ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
नवीन वर्षामध्ये फेब्रुवारी मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनाचे १६ वा हप्ता मिळणार आहे.