शेत जमीन मोजणी करा तुमच्या मोबाईल वर बघा संपूर्ण माहिती

शेत जमीन मोजणी करा तुमच्या मोबाईल वर , पहा काशी केली जाते शेत जमीन मोजणी , शेत जमीन मोजणी करा ऑनलाईन . 

नमस्कार शेतकरी मित्रांनी आज आपण या लेखात शेत जमीन मोजणी मोबाईलवर काशी करावी याची माहिती जाणून घेणार आहोत.

यासाठी तुम्हाला के करावे लागणार आहे ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

शेत जमीन मोजणीची प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यकता असते पण शेतकऱ्याला असा प्रश्न पडलेला असतो की शेत जमीन काशी मोजावी याशिवाय शेत जमीन मोजणी शासकीय नियमानुसार देखील होऊ शकते. 

परंतु त्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज आणि खूप सारी प्रोसेस करावी लागते जी खूपच किचकट असते त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल वर ऑनलाईन पद्धतीने तुमची जमीन किती आहे ते तपासू शकता . ती काशी तपसावी याची सविस्तर माहिती खाली पाहू .

हे देखील वाचा : सातबारा उतार्‍यावर मोबाइल नंबर येणार 7/12 update

 शेत जमीन मोजणी करा तुमच्या मोबाईलवर

शेत जमीन मोजणी पद्धत ही अतिशय सोपी आहे तुम्ही हा लेख जर संपूर्ण वाचला तर तुम्ही संपूर्ण माहिती समजून घ्याल आणि तुमची जमीन किती आहे ही पाहू शकाल. शेत जमीन करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये एक अप्प डाउनलोड करायचे आहे त्या अप्प च्या मदतीने तुम्ही तुमची शेत जमीन किती आहे ही तपासू शकाल चला तर जाणून घेऊया ही अप्प कोणते आहे व ते कसे डाउनलोड करावे . 

अशी करा शेत जमीन मोजणी 

  • सर्व प्रथम तुमच्या प्ले स्टोअर मध्ये जा आणि तेथे GPS area calculator असा किवर्ड टाईप करा. 
  • तुमच्या समोर एक gps अप्प दिसेल ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या. 
  • अप्प डाउनलोड झाल्यानंतर ते इन्स्टॉल करा आणि ओपन करा. 
  • अप्प ओपन झाल्यानंतर Let’s stert या बाटणवर क्लिक करा. 
  • बाटणवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर मॅप ओपन होईल. 
  • त्या मॅप मध्ये तुम्हाला जी जमीन मोजायची आहे ती शोधा. 
  • त्यानंतर खाली एक निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. 
  • त्यानावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती पर्याय त्याठिकाणी दिसतील त्यापैकी तुम्हाला Area या बाटणवर क्लिक करायचे आहे. 
  • तुम्ही जसेही area या बाटणवर क्लिक कराल तुम्हाला त्या ठिकाणी दोन पर्याय दिसतील एक Walking आणि एक Manul तुम्हाला manul या पर्यायांवर क्लिक करायचे आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला जी जमीन मोजायची आहे तेथे एका ठिकाणी बोट ठेवा आणि त्या जमिनीच्या बोल्डर वरुण बोट ठेवत चला. 
  • तुम्ही जमीन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या डाव्या बाजूला एक पर्याय area असा दिलेला आहे त्यावर क्लिक करा. 
  • त्यामध्ये तुम्हाला guntha, Area, spuare mile असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहे तुम्हाला जर तुमची जमीन किती गुंठे आहे ते मोजायचे असेल तर तुम्ही गुंठा या पर्यायवर क्लिक करून तुमची जमीन किती आहे ते मोजू शकता. 

हे देखील वाचा :सौर कृषी पंप कोटा उपलब्ध यादी पहा

तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही ठिकाणी अर्ज न करता तुमच्या मोबाईलवर आशा प्रकारे तुमची शेत जमीन मोजू शकता. 

Leave a comment