नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे Ahilya Sheli Yojana या योजनेअंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड मिळणार आहे. या योजनेसाठी आज कुठे करायचा, पात्रता काय आहे? ही सर्व माहिती आपण या लेखामद्धे बघणार आहोत.
राज्यात शेळी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी. योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ
उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशा प्रजातींच्या पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड असा शेळीगत वाटप करण्यात येईल
एकूण रक्कम रु 66000/-
लाभार्थी साठी 90% शासन हिस्सा ( रु 59,400/-) व 10% लाभार्थी हिस्सा (रु, 6600/-)
आणखी कामाची माहिती Cotton rate कापसाचे भाव वाढण्याची शक्यता पहा किती वाढणार भाव
Ahilya Sheli Yojana Required Upload Document
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्यांचा)
- रहिवासी दाखला (सक्षम प्राधिकारी) (बंधपत्रामधील नमुना क्रमांक २ मध्येच सादर करावयाचा आहे) अपत्य दाखला (बंधपत्रामधील नमुना क्रमांक 3 मध्येच सादर करावयाचा आहे). 1 मे 2001 नंतर तिसरे हयात अपत्य नसावे.
अहिल्या शेळी योजनेसाठी पात्रता
- अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक)
- महिलां लाभार्थीनाच प्राधान्य लाभधारकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी नसावा.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
- पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
ऑनलाइन अर्ज
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांनी योजनेचे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा