नमस्कार मित्रांनो तुमच्या गावातील सरपंच आणि सदस्यांची संपत्ती आणि विरोधी उमेदवार या सर्व लोकांची संपत्ती किती आहे हे तुम्ही आता ऑनलाइन स्वतः आपल्या मोबाईलवर बघू शकता.
तर ही संपत्ती कशी बघायची या संबंधी पुर्णपणे माहिती आपण या खलील लेखामद्धे जाणून घेणार आहोत.
सरपंच आणि सदस्यांची संपत्ती किती बघा ऑनलाइन
आपल्या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विरोधी उमेदवार यांच्या संपत्तीची माहिती महाराष्ट्र शासन तुम्हाला देत असते. महाराष्ट्र शासन हे https://panchayatelection.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर ही माहिती उपलबद्ध करून देते. ही माहिती तुम्ही तिथे बघू शकता चला तर मग बघूया ही माहिती कशी बघायची आपल्या मोबाईलवर.
आणखी कामाची योजन नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत मिळणार शेळी मेंढी गाई म्हशी
अशी बघा ऑनलाइन संपत्ती
- मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम गुगल सर्च बार मध्ये Gram Panchayat Election हा किवर्ड टाका आणि सर्च करा.
- सर्च केल्यानंतर सर्वात अगोदर State Election Commission वेबसाइट येईल या वेबसाइटवर क्लिक करायचे आहे.
- ही वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला login चा पर्याय दिसेल आणि त्याच्याच साइडला तुम्हाला
- Create a Candidate Registration for
- Affidavit by the final contesting candidates
- Result
अश्या प्रकारचे तीन पर्याय दिसेल या पर्यायापैकी तुम्हाला Affidavit by the final contesting candidates
- हा मधला पर्याय निवडायचा आहे.
- नंतर तुम्हाला local Body नियवडायची आहे. त्यामध्ये Gram Panchayat हा पर्याय निवडायचा आहे.
- पुढे division म्हणजे विभाग नियवडायचा आहे
- आणि district तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव
- आणि पुढे Election Programe Name निवडायचा.
- यामध्ये तुम्हाला दोन पर्याय येईल ते म्हणजे
- Gramapanchayat sarpanch general Election
- Gramapanchayat Member general Election
यापैकी तुम्हाला तुमच्या गावच्या सरपंचांची संपत्ती बघायची असेल तर पहिला पर्याय निवडा तुम्हाला जर सदस्यांची किंवा विरोधी सदस्यांची संपत्ती बघायची असेल तर दूसरा पर्याय निवडा आणि सर्च करा.
- सर्च केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणाची संपत्ती बघायची असेल त्या candidate समोर view Affidavit असा पर्याय दिसेल
- view Affidavit या पर्यायावर क्लिक करून तुम्ही त्या candidate ची संपत्ती बघू शकता. आणि अजून पूर्ण माहिती तुम्ही यामध्ये बघू शकता.
अशाप्रकारे तुम्ही आपल्या गावातील तुमच्या गावातील सरपंच आणि सदस्यांची संपत्ती आणि विरोधी उमेदवार या सर्व लोकांची संपत्ती किती आहे बघू शकता.