मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी हप्ता म्हणजेच मोदीचे पैसे तुम्ही आता स्वतः तुमच्या मोबाईल मध्ये चेक करू शकता. तर आता तुम्हाला प्रश्न पडल असेल कि तो कसा चेक करायचा? तर मित्रांनो हेच आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि तुम्हाला समजेल अश्या सोप्या भाषेत हि माहिती आपल्याला सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
शेतकरी बांधवांनो तुम्हला जर हि माहिती वाचून पीएम किसान हप्ता हा मोबाईल कसा चेक करवा हे समजले नसेल तर आम्ही लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही पूर्ण माहिती बघू शकता.
आणखी कामाची योजना बांधकाम कामगार योजना मिळणार ५१ हजार अनुदान
पीएम किसान सन्मान निधी बघण्याची पद्धत
- तुमच्या मोबाईल मधील गूगल क्रोम किंव्हा कोणताही ब्राउझर ओपन करा.
- ब्राउजरच्या सर्च बारमध्ये pm kisan samman nidhi हा कीवर्ड टाईप करा.
- जसे हि तुम्ही वरील कीवर्ड तुमच्या गुगलच्या सर्च बारमध्ये टाकल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पीएम किसान सम्मान निधीची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- पेजला खाली स्क्रोल करा.
- या ठिकाणी तुम्हाला Payment sucess असा एक पर्याय दिसेल आणि त्याच्या खाली आणखी एक पर्याय दिसेल आणि तो म्हणजे डॅशबोर्ड. Dashboard या बटनाला टच करा.
- राज्य, जिल्हा, तालुका आणि तुम्ही ज्या गावामध्ये राहत आहात ते गाव निवडा
- गाव निवडल्यानंतर show या बटनावर टच करा.
- आशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे सन्मान निधीचे पैसे तपासू शकता.
- जसे हि तुम्ही show या बटनावर टच कराल त्यावेळी तुमचं गावचा pm kisan samman nidhi संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल. जसे कि एखद्या व्यक्तीला किती निधी मिळाला, निधीचे किती हफ्ते मिळाले ही आणि इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल.
- आशा पद्धतीने तुम्ही पीएम किसानचे पैसे चेक करू शकता.
मित्रांनो तुम्हाला हि पद्धत वाचून सुद्धा सजले नसेल तर खालील लिंक वर टच करा आणि व्हिडिओ बघा.