शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १७५७ कोटी ची आर्थिक मदत मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यात मागील काही दिवसामध्ये अवकाळी पासून पडला या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्यामुळे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासने घेतला आहे.
राज्यात जानेवारी ते ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना १७५७ कोटी रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १७५७ कोटी
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला या वर्षी सुरुवातीला पावसाने मोठी दडी मारली त्यामुळे देखील पिकाचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे जे काही पिक वाचले होते ते देखील अवकाळी पावसामुळे खराब झाले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.
या वर्षी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे देखील मोठे संकट आले त्यामुळे अनेक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे गेले.
त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे आता या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणार आहे.
त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठ्या पेकेजची घोषणा केली आहे.