राज्यात वेगवेळ्या भागात गोगलगाई मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
एक महत्वाची अशी समाविष्ट करण्यात आलेली योजना म्हणजे पेस्ट अटॅक होय. राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये गोगलगाई मुळे होणारे नुकसान असेल,
मोजाक व्हायरलचा प्रादुर्भाव असेल याच्या मुळे शेती पीक व फळ बागाचे मोठया प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसत असते.
आणि अशाप्रकारे जर शेतकऱ्यांच शेती पिकाचे किंवा फळ बागांचे नुकसान झाले तर त्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठीची जी तरतूद या NDRF च्या नवीन धोरना नुसार करण्यात आलेली आहे.
हेच धोरण राज्य सरकारच्या माध्यमातून स्वीकरण्यात आलेल आहे.
आणि याच्याच साठी 27 मार्च 2023 रोजीच्या GR नुसार जर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले तर त्याच्यासाठी जिरायत क्षेत्रासाठी जवळ जवळ 8500 रू.
प्रति हेक्टर व फळबागा व बहू वार्षिक या पिकांच नुकसान झाले तर जवळपास 22500 प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे.
मित्रांनो, याच पार्श्वभूमिवर जर आपण पाहिलं तर 2022 मध्ये राज्यातील अनेक भागामध्ये नैसर्गिक आपत्ती ज्याच्यामध्ये सतत चा पाऊस असेल,अतिवृष्टी असेल,
पूर परिस्थिती असेल,अशा परिस्थितीमुळे नुकसान झालेलं होत गोगलगाई मुळे काही भागात नुकसान झालेलं होत.
व तसेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागाचे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेलं होत, नव्याने लागवड केलेल्या बागावरती कुकुंबर, मोजाक नावाचा व्हायरस दिसून आलेला होता.
आणि याच्यामुळे सुद्धा जळगावं जिल्ह्यातील जवळ जवळ 275 गावातील 15663 शेतकऱ्यांच्या जवळपास 8671 हेक्टर वरील फळबागाच व केळीच्या बागाच नुकसान झालेलं होत.
शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मिळणार
आणि मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून याच पेस्ट अटॅकच्या अंतर्गत आता या 275 गावातील शेतकऱ्यांनसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा एक GR 5 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेला आहे.
सन 2022 च्या पावसाळी हंगामा मध्ये जळगावं जिल्ह्यातील कुकुंबर, मोजाक, व्हायरलच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या केळी पिकाच्या नुकसानी करीता जो 27 मार्च 2023 रोजीचा GR आहे.
या GR नुसार 22500 रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत निश्चित करण्यात आलेल्या सुधारित दराने किंवा निकषानुसार एकून 19 कोटी 73 लाख रुपये चा निधी वाटप करण्याची मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे.
या नुकसान भरपाईचे वितरण करत असताना शेतकऱ्यांच्या फळबागाचे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेलं होत, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे असे शेतकरी वगळून जे शेतकरी बाधित आहेत अशा शेतकऱ्यांना या कुकुंबर, मोजाक, व्हायरल मुळे नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळ जवळ 22500 रुपये व जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत मंजुरी देण्यात आलेली आहे.
ज्याच्या साठी 275 गावामधील जवळपास 15663 शेतकरी हे पात्र करण्यात आलेली असून त्यांना आता या 19 कोटी 73 लाख रुपयाच्या मदतीच वितरण केल जाणार आहे.
एक महत्वाची अशी समाविष्ट करण्यात आलेली योजना म्हणजे पेस्ट अटॅक होय.
राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये गोगलगाई मुळे होणारे नुकसान असेल,मोजाक व्हायरलचा प्रादुर्भाव असेल याच्या मुळे शेती पीक व फळ बागाचे मोठया प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसत असते. आणि अशाप्रकारे जर शेतकऱ्यांच शेती पिकाचे किंवा फळ बागांचे नुकसान झाले तर त्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठीची जी तरतूद या NDRF च्या नवीन धोरना नुसार करण्यात आलेली आहे.व हेच धोरण
राज्य सरकारच्या माध्यमातून स्वीकरण्यात आलेल आहे. आणि याच्याच साठी 27 मार्च 2023 रोजीच्या GR नुसार जर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले
तर त्याच्यासाठी जिरायत क्षेत्रासाठी जवळ जवळ 8500 रू. प्रति हेक्टर व फळबागा व बहू वार्षिक या पिकांच नुकसान झाले तर जवळपास 22500 प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे.
जी.आर पहा
मित्रांनो, याच पार्श्वभूमिवर जर आपण पाहिलं तर 2022 मध्ये राज्यातील अनेक भागामध्ये नैसर्गिक आपत्ती ज्याच्यामध्ये सतत चा पाऊस असेल,अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल,अशा परिस्थितीमुळे नुकसान झालेलं होत गोगलगाई मुळे काही भागात नुकसान झालेलं होत. loan wavier
व तसेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागाचे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेलं होत, नव्याने लागवड केलेल्या बागावरती कुकुंबर, मोजाक नावाचा व्हायरस दिसून आलेला होता.
याच्यामुळे सुद्धा जळगावं जिल्ह्यातील जवळ जवळ 275 गावातील 15663 शेतकऱ्यांच्या जवळपास 8671 हेक्टर वरील फळबागाच व केळीच्या बागाच नुकसान झालेलं होत.
आणि मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून याच पेस्ट अटॅकच्या अंतर्गत आता या 275 गावातील शेतकऱ्यांनसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा एक GR 5 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेला आहे.
सन 2022 च्या पावसाळी हंगामा मध्ये जळगावं जिल्ह्यातील कुकुंबर, मोजाक, व्हायरलच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या केळी पिकाच्या नुकसानी करीता जो 27 मार्च 2023 रोजीचा GR आहे.
या GR नुसार शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत निश्चित करण्यात आलेल्या सुधारित दराने किंवा निकषानुसार एकून 19 कोटी 73 लाख रुपये चा निधी वाटप करण्याची मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे.
या नुकसान भरपाईचे वितरण करत असताना शेतकऱ्यांच्या फळबागाचे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेलं होत,
ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे असे शेतकरी वगळून जे शेतकरी बाधित आहेत अशा शेतकऱ्यांना या कुकुंबर, मोजाक,
व्हायरल मुळे नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळ जवळ 22500 रुपये व जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत मंजुरी देण्यात आलेली आहे.
ज्याच्या साठी 275 गावामधील जवळपास 15663 शेतकरी हे पात्र करण्यात आलेली असून त्यांना