मित्रांनो आपल्या सर्वांना कडूळींबच झाड माहितीच असेल परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की कडूलिंबाचे फायदे काय आहे. आता तुम्ही म्हणाल की या झाडाचे फायदे काय असणार सावली देन आणि त्याच लाकूड जळसाठी वापरण बाकी कशासाठी उपयोग होणार या कडू झाडाचा.
कडुलिंबाची चव कडू जरी असली तरी त्यामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. कीटकनाशक, रोगनाशक, खते म्हणून वापरण्यात येणाऱ्या कडुलिंबाचे अधिक फायदे आपण जाणून घेऊयात.
Also read this कडबा कुट्टी मशीन योजना सुरू करा ऑनलाईन अर्ज
कडूलिंबाचे फायदे
- केस गळती, डँड्रफ यांसारख्या केसाच्या अनेक समस्यांवर कडुलिंब फायदेशीर ठरते.
- शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी कडुलिंब उपयुक्त ठरते.
- कडुलिंब दात , हिरड्यांच्या समस्यांना दूर ठेवते.
- अनेक इन्फेकशन पासून बचाव होण्यासाठी कडुलिंब मदत करते.
- शरीरातील हानिकारक विषयुक्त पदार्थ बाहेर पाडण्यासाठी कडुलिंब मदत करते.
- विविध प्रकारच्या त्वचा रोगावर कडुलिंब रामबाण उपाय आहे.
- शरीरातील जंतू नाश करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो.
- साप चावल्यास प्रथमोपचार म्हणून कडुलिंबाचा वापर केला जातो.
- सौंदर्य प्रसाधनात कडुलिंबाचा वापर केला जातो.
- कडुलिंब पोटा संबंधित समस्याचे निवारण करतो.
- कडुलिंबाच्या तेलाचा उपयोग केस वाढण्यासाठी व चमकदार होण्यासाठी तसेच सूज आल्यास केला जातो.
- वजन कमी करण्यास कडुलिंब साहाय्य करते.
- युरीन इन्फेकशन झाल्यास कडुलिंबाची पाने त्यावर उपयुक्त ठरते.
मित्रांनो शेतीसंबंधित विविध शासकीय योजनाच्या महितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा खलील लिंक वर टच करून