माझी लाडकी बहीण योजना च्या ई केवायसी ला पुन्हा मुदतवाढ; पहा कोणती आहे शेवटची तारीख
राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती, मात्र अद्यापही अनेक महिलांची ई-केवायसी पूर्ण न झाल्याने आता पुन्हा मुदतवाढ मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात … Read more