पंतप्रधान पिक विमा योजना : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
पंतप्रधान पिक विमा योजना लवकरच जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ११ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजेच उद्या पंतप्रधान पिक विमा योजना २०२५ अंतर्गत खरीप २०२३ आणि रब्बी २०२३–२४ हंगामातील बाकी राहिलेली नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने पीएम किसान सन्मान निधीचे … Read more