या जिल्ह्यात अग्रिम पिक विमा वाटप सुरु पहा सविस्तर माहिती

या जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा..! insurance deposit

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा वाटप सुरु झाला आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात सुरुवातीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने व मध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आतापर्यंत पिक विमा वाटप झाला आहे यामध्ये काही जिल्ह्यांना अजून पिक … Read more