अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज

अण्णासाहेब पाटील लोन योजना

नमस्कार मित्रांनो अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत बँक ऑफ इंडिया कर्ज देणार असून या संदर्भात बँकेशी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक अडचण येते. केवळ भांडवल न मिळाल्याने अनेक तरुणांना आपला व्यवसाय सुरु करता येत नसल्याचे अनेक उदाहरणे बघण्यास मिळते. अशावेळी शासकीय अनुदान मिळते का यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. … Read more