अतिवृष्टी अनुदानासाठी हे काम करा तरच मिळेल

अतिवृष्टी अनुदानासाठी हे काम करा तरच मिळेल

राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी खूप वाट पहावी लागली आहे पण आता अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहे.शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी अनुदानसाठी कोणते काम करावे लागणार आहे असा प्रश्न पडला असेल तर या लेखात आपण त्या संदर्भातच माहिती जाणून घेणार आहोत. अतिवृष्टी अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच दिवस वाट पहावी लागली आहे त्यामुळे राज्यातील सारकरवर टीका … Read more