अतिवृष्टी मदत 2022 सरसकट मिळणार ई पिक पाहणीची अट शिथिल

अतिवृष्टी मदत 2022

ई पिक पाहणीची अट शिथिल करण्यात आली असून अतिवृष्टी मदत 2022 सरसकट मिळणार आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानभरपाईची मदत लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. जे शेतकरी पिक पाहणी पासून वंचित राहिले आहेत त्यांनाही सरसकट मदत … Read more