शेतकऱ्यांसाठी खुशखबर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १७५७ कोटी मिळणार शासनाचा निर्णय जाहीर

शेतकऱ्यांसाठी खुशखबर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १७५७ कोटी मिळणार शासनाचा निर्णय जाहीर

शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १७५७ कोटी ची आर्थिक मदत मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात मागील काही दिवसामध्ये अवकाळी पासून पडला या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्यामुळे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासने घेतला आहे. राज्यात जानेवारी ते ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या … Read more