अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळणार याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २१०९ कोटी १२ लाख २ हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे या शासन … Read more