सोयाबीन 8700 कापूस 12700 मुख्यमंत्री शिष्टमंडळ नेणार

सोयाबीन 8700 कापूस 12700

सोयाबीन 8700 कापूस 12700 भाववाढीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे शिष्टमंडळ नेणार आहे. यामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण सोयाबीन व कापसाचे बाजर भाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवानी त्यांची सोयाबीन आणि कापूस साठवणूक करून ठेवलेला आहे. कापसाला व सोयाबीनला चांगला भाव … Read more