गाळयुक्त शिवार योजना आता मागेल त्याला गाळ

गाळयुक्त शिवार योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो देवेद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झालेली गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. 2021 मध्ये या योजनेची मुदत संपली असल्या कारणाने ही योजना बंद पडली होती लोकसहभाग आणि स्वयसेवी संस्था यांच्या सहकार्याने जुन्या पद्धतीने ही योजना पुन्हा राबविली जाणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात … Read more