ई-पीक पाहणीची तारीख हुकली? मग ऑफलाईन नोंदणी अशी करा | संपूर्ण माहिती
राज्यातील अनेक शेतकऱ्यांची खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणीची ऑनलाईन नोंदणी वेळेत झाली नाही. मोबाईल, अॅप किंवा इंटरनेटच्या अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची नोंद राहून गेली. अशा शेतकऱ्यांसाठी आता ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-पीक पाहणी म्हणजे काय? ई-पीक पाहणी ही शासनाची डिजिटल प्रणाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील ई-पीक पाहणीची … Read more