Crop insurance 1 rupees शेतकऱ्यांचा विमा हप्ता आता सरकार भरणार

Crop insurance 1 rupees

Crop insurance 1 rupees आता राज्यातील शेतकऱ्यांना एका रुपयात पिक विमा भरून मिळणार आहे त्यासाठी ११ विमा कंपन्याची निवड करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकऱ्यांनी एका रुपयाचा विमा भरल्यानंतर त्याचा विमा हप्ता सरकार भरणार आहे हि योजना तीन वर्षासाठी राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. Crop Insurance पिक विमा योजनेंतर्गत … Read more