बांधकाम कामगार नोंदणी आता अधिक सोपी

बांधकाम कामगार नोंदणी

नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी आता अधिक सोपी झाली असून या योजनेची नोंदणी आता थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाणार तर ती कश्याप्रकारे केली जाणार आहे त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. अजूनही अनेक नागरिकांनी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केलेली नाही आहे ज्या नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही आता त्यांना नोंदणी करणे अधिक … Read more