भूमीहीनांना मिळेल शासनाकडून हक्काचे शेत

भूमीहीनांना मिळेल शासनाकडून हक्काचे शेत

नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलिकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमीहीनांना मिळेल शासनाकडून हक्काचे शेत तर या योजनेसंदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. मित्रांनो या योजनेचा लाभ अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकतील भूमिहीन नागरिकांना दिल जातो. या योजनेचा मोठा लाभ दारिद्र्यरेशेखालील गोरगरिबांना होऊ लगला आहे. या योजनेंतर्गत भूमीहीनांना शेत विकणाऱ्या शेतकऱ्यांना समाज कल्याण विभागाकडे महितीसह … Read more