कापूस बाजार भाव 16 हजारापेक्षा जास्त

कापूस बाजार भाव

नमस्कार शेतकरी बंधुंनो कापूस बाजार भाव संदर्भात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाला १६००० एवढा भाव मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यावर्षी कापसाला प्रचंड मागणी असल्याने कापसाचे दर तेजीत राहणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु ज्या पद्धतीने अंदाज लावण्यात आला होता त्यापेक्षा जास्त बाजारभाव कापसाला मिळत आहे.जळगाव जिल्ह्यामध्ये गणेश … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा