कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान अर्ज

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान

नमस्कार शेतकरी बंधूंनो ग्रामीण बघातील शेतकरी हे आता फक्त शेतीवरच अवलंबून राहिलेले नाही तर शेतीसोबतच कुक्कुटपालन, शेळीपाळण व दुग्धव्यवसाय असे काही जोडधंदे करीत आपला संसार चालवत आहे. आता शासनही या शेतीसोबतच जोडधंदा करणार्‍या उत्सुक शेतकर्‍यांना अनुदान देत असते. आणि आता  कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान सुद्धा देत आहे त्याच संबंधी आज आपण माहिती जाणून घेऊया. शेळीपालन … Read more